• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Government of Maharashtra
Government of India
सांस्कृतिक कार्य विभाग
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई
Rangbhumi Logo
Government of Maharashtra
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
    • विभागाबद्दल
    • कार्यालयाची रचना
    • कार्यासने व विषय
    • अर्थसंकल्प
    • माहिती अधिकार
    • आपले सरकार
    • विविध समित्या
    • वार्षिक अहवाल
  • ऑनलाईन सेवा
  • योजना
    • मराठी नाटय संहितांचे संगणकीकरण
  • प्रशासकीय विभाग
    • प्रशासकीय विभाग
      • सांस्कृतिक कार्य विभाग,मंत्रालय
    • अधिनस्त कार्यालय / महामंडळ
      • पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय
      • सांस्कृतिक कार्य संचालनालय
      • पुराभिलेख संचालनालय
      • दर्शनिका विभाग
      • पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
      • महाराष्ट्र राज्य हिंदी- सिंधी-गुजराती साहित्य अकादमी
      • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ-दादासाहेब फाळके चित्रनगरी
      • कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ
  • नागरिकांची सनद
  • विशेष महत्वाचे
  • अधिनियम-नियम व शासन निर्णय
  • डाउनलोड
    • संहिता पूर्वपरिक्षण अर्ज
  • प्रसार माध्यम
    • छायाचित्र दालन
    • ध्वनिचित्र फित
  • संपर्क
  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • कार्यासने व विषय

कार्यासने व विषय

अ.क्र. अधिकारी / कर्मचारी कार्यासन विषय
1 सचिव विभाग प्रमुख रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे नियंत्रक अधिकारी व विभाग प्रमुख म्हणून असणा-या सर्व जबाबदा-या
2 1) अधीक्षक
2) लि.टंकलेखक
आस्थापना अर्थसंकल्पीय अंदाज,कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे, लेखनसामुग्री व दैंनदिनी/दिनदर्शिकाचे मागणीपत्रक तयार करणे, दैनंदिन येणा-या पत्र व्यवहारास उत्तरे देणे, खर्चमेळ व चलन यांचा ताळमेळ ठेवणे व सचिव यांनी नेमून दिलेली इतर प्रशासन विषयक कामे
3 1) वरिष्ठ लिपिक
2) लि.टंकलेखक
लेखा शाखा अर्जदाराना प्रदानाची पावती देणे, रोखनोंदवही अदयावत ठेवणे, देयके तयार करणे, देयकाचा व केलेल्या खर्चाचा ताळमेळ ठेवणे, पूर्वपरिक्षण शुल्कान्वये जमा झालेली रक्कम तसेच GST चलनाद्वारे रिर्झव्ह बँकेत भरणे. रिर्झव्ह बँकेत भरलेल्या रकमाचा ताळमेळ ठेवणे. अधिक्षक यांनी नेमुन दिलेली इतर कामे.
4 1) लिपिक - टंकलेखक
2) लिपिक - टंकलेखक
संहिताशाखा स्विकारण्यात आलेल्या लिखाणाची/ संहितेची आवक नोंदवही व लिखाणाच्या नोंद वहीत नोंद घेणे, पूर्वपरिक्षणासाठी सदस्यांना संहिता पोस्टाने पाठविणे व त्याची जावक नोंदवहीत मध्ये नोंद घेणे, मा. अध्यक्षांची स्वाक्षरी झालेल्या प्रमाणपत्राची प्रमाणपत्र नोंदवहीत नोंद घेणे. तयार झालेली प्रमाणपत्रे संबंधित अर्जदारास पोस्टाने पाठविण्यासाठी पाकिटे तयार करणे व त्याची जावक नोंदवहीत नोंद घेणे, केलेल्या पत्रव्यवहाराची जावक नोंदवहीत नोंद घेऊन अर्जदारास पत्र पाठवणे, टंकलेखकाची इतर कामे.
5 1) दप्तरी टपालशाखा लिखाणाची नोंदवही, प्रमाणपत्राची नोंदवही, आवक नोंदवही, लिखाणाचे अर्ज, सदस्यांचे अभिप्राय, तयार झालेले प्रमाणपत्र, इ. अद्यावत ठेवणे, स्विकारलेल्या संहिता अद्यावत ठेवणे. कार्यालयातील सर्व शासकीय दस्तावेज सुरक्षित व अदयावत ठेवणे अभिलेखागाराशी संबंधित कामकाज इ.
6 1) शिपाई
2) शिपाई
- 1) अधिदान व लेखा कार्यालयाशी संबंधीत कामकाज, पदाचे कार्यालयीन दैनदिन कामकाज.
2) कार्यालयात परिक्षणासाठी प्राप्त झालेल्या संहिता सदस्यांकडे पूर्वपरिक्षणासाठी नेणे, पूर्वपरिक्षण झालेल्या संहिता सदस्याकडून अभिप्रायासह आणणे, मंडळाच्या अभिलेखागारा संबंधित सर्व कामकाज

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ,

(महाराष्ट्र राज्य)

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, (महाराष्ट्र राज्य) यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

  • एकूण दर्शक : 150194
  • आजचे दर्शक : 39
  • शेवटचे पुनरावलोकन: 14-11-2022

संबंधित दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • अभिप्राय
  • वापरसुलभता
  • निविदा
  • FAQ

इतर दुवे

  • महाराष्ट्र राज्य
  • सेवा हमी कायदा
  • माहिती अधिकार कायदा

संपर्क

  • पत्ता: रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला, ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 01, (महाराष्ट्र) भारत
  •  ९१-०२२-३५१०२८८५
  • mumbairangbhumi[at]gmail[dot]com
  • Valid CSS!
  • Valid HTML
  • भारत सरकार