• दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Government of Maharashtra
Government of India
सांस्कृतिक कार्य विभाग
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई
Rangbhumi Logo
Government of Maharashtra
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
    • विभागाबद्दल
    • कार्यालयाची रचना
    • कार्यासने व विषय
    • अर्थसंकल्प
    • माहिती अधिकार
    • आपले सरकार
    • विविध समित्या
    • वार्षिक अहवाल
  • ऑनलाईन सेवा
  • योजना
    • मराठी नाटय संहितांचे संगणकीकरण
  • प्रशासकीय विभाग
    • प्रशासकीय विभाग
      • सांस्कृतिक कार्य विभाग,मंत्रालय
    • अधिनस्त कार्यालय / महामंडळ
      • पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय
      • सांस्कृतिक कार्य संचालनालय
      • पुराभिलेख संचालनालय
      • दर्शनिका विभाग
      • पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
      • महाराष्ट्र राज्य हिंदी- सिंधी-गुजराती साहित्य अकादमी
      • महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ-दादासाहेब फाळके चित्रनगरी
      • कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ
  • नागरिकांची सनद
  • विशेष महत्वाचे
  • अधिनियम-नियम व शासन निर्णय
  • डाउनलोड
    • संहिता पूर्वपरिक्षण अर्ज
  • प्रसार माध्यम
    • छायाचित्र दालन
    • ध्वनिचित्र फित
  • संपर्क
  • तुम्ही आता येथे आहात
  • मुख्य-पृष्ठ
  • ऑनलाईन सेवा

ऑनलाईन सेवा

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो.

या विभागामार्फत :-
१) सर्व भाषेतील प्रायोगिक, व्यावसायिक, तमाशा, मेळा, एकांकिका, नाटक इत्यादी आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे.
२) एक दिवसाच्या कार्यक्रमांना प्रमाणपत्र देणे. या दोन सेवा ऑनलाईन दिल्या जातात

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

 
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम - 2016

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ,

(महाराष्ट्र राज्य)

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, (महाराष्ट्र राज्य) यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

  • एकूण दर्शक : 150198
  • आजचे दर्शक : 43
  • शेवटचे पुनरावलोकन: 18-03-2024

संबंधित दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • अभिप्राय
  • वापरसुलभता
  • निविदा
  • FAQ

इतर दुवे

  • महाराष्ट्र राज्य
  • सेवा हमी कायदा
  • माहिती अधिकार कायदा

संपर्क

  • पत्ता: रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला, ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 01, (महाराष्ट्र) भारत
  •  ९१-०२२-३५१०२८८५
  • mumbairangbhumi[at]gmail[dot]com
  • Valid CSS!
  • Valid HTML
  • भारत सरकार